¡Sorpréndeme!

kolhapur News | 'शिये-पडळवाडी बायपास मार्ग रद्द करा' |Sanjay Mandlik | Chandradeep Narke|Sakal Media

2021-09-06 4 Dailymotion

kolhapur News | 'शिये-पडळवाडी बायपास मार्ग रद्द करा' |Sanjay Mandlik | Chandradeep Narke|Sakal Media
कोल्हापूर : अतिवृष्टी आणि पूरबाधित असणारी 300 एकर सुपिक रत्नागिरी, कोल्हापूर-सोलापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी संपादित केला जाणार आहे. हा रस्ता शेतकऱ्यांसाठी अडचणीचा होणार असल्याने शिये-पडळवाडी बायपास मार्ग रद्द करा, अशी मागणी खासदार संजय मंडलिक आणि माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखाराव यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली. खासदार मंडलिक म्हणाले, जो रस्ता बायपास केला जाणार आहे. तो रस्ता पूरबाधित क्षेत्रात येतो. त्यामुळे या रस्त्याचा हेतू सफल होण्यावर शंका आहे. लोकांकडूनही हा रस्ता रद्द व्हावा, अशीम मागणी होत आहे.
(बातमीदार - सुनील पाटील) (व्हिडिओ- बी.डी.चेचर)
#kolhapur #SanjayMandalik #ChandradeepNarke #bypass